Total: 187 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 चालक यंत्र चालक 10
2 चालक (अग्निशमन) 05
3 अग्निशमन विमोचक (वर्ग क) 135
4 वीजतंत्री (ऑटोमोबाईल) 01
5 मदतनीस (अग्निशमन) 36
Total 187
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) जड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) जड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन , मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन).
  5. पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन , मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची वजन छाती
165 सेमी 50 KG 81सेमी (साधारण) 86 सेमी (फुगवून)
वयाची अट: 04 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: 700/- [मागासवर्गीय & अनाथ: 500/- , माजीसैनिक: फी नाही]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2019 (11:59 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 15 ऑक्टोबर 2019]


https://play.google.com/store/apps/details?id=marathi.naukari.shriramapps