FCI Recruitment 2019

FCI RecruitmentThe Food Corporation of India is an organization created and run by the Government of India. FCI – Food Corporation of India. FCI Recruitment 2019 (FCI Bharti 2019) for 330 Manager (General/ Depot/ Movement/ Accounts/ Technical/ Civil Engineering/ Electrical Mechanical Engineering) Posts.
जाहिरात क्र.: No.02/2019-FCI Category-II
Total: 330 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव विभाग 
Total
NSEWNE
1मॅनेजर (जनरल)080902010222
2मॅनेजर (डेपो)460620041186
3मॅनेजर (मूवमेंट)121900010032
4मॅनेजर (अकाउंट्स )6830090707122
5मॅनेजर (टेक्निकल)440005010353
6मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)040000000307
7मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग)050000000005
8मॅनेजर (हिंदी)000101010003
Total18765371526330
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
  2. पद क्र.2: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
  3. पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
  4. पद क्र.4: B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  7. पद क्र.7: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
  8. पद क्र.8: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1 ते 7: 28 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.8: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 
Fee: General/OBC: ₹800/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2019 (04:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 28 सप्टेंबर 2019]